Thursday, April 11, 2013

Welcome to Tuljabhavani.Org.In

Shree Tuljabhavani Mandir,Tuljapur::Prashant Sonji, Tuljapur

श्री तुळजाभवानी देवीच्या नित्योपचाराच्या वेळा

पहाटे ४ वाजता : मुख्य प्रवेशद्वारावर चौघडा वाजवून नित्योपचार विधी सुरु होत असल्याचे जाहीर केले जाते.
पहाटे ५ वाजता : चरणतीर्थ पूजा.
सकाळी ७ ते १० : अभिषेक पूजा.
दुपारी १२ वाजता : अलंकार पूजा व आरती
रात्री ७ ते ९ : अभिषेक पूजा
रात्री ९ ते ९.३० : प्रक्षाळ पूजा

देवीचे मंदिर पहाटे ४ वाजता उघडले जाते व रात्री १० वाजता बंद होते. विशेष प्रसंगी मंदिर पहाटे १ वाजताही उघडण्यात येते.